नद्या व त्यांच्या काठावरील शहरे

कोकणातील नदीकाठावरील शहरे
नदी  शहर
जिल्हा
उल्हास ठाणे 
ठाणे 
भतसाई शहापूर
ठाणे 
उल्हास कर्जत
रायगड
पाताळगंगा खालापूर
रायगड
भोगावती पेण
रायगड
अंबा पाली
रायगड
कुंडलिका रोहा
रायगड
घोडनदी माणगाव
रायगड
सावित्री पोलादपूर
रायगड
जोग दापोली
रत्नागिरी
वाशिष्ठी चिपळूण
रत्नागिरी
शास्त्री खलासावडी
रत्नागिरी
काजवी राजापूर
रत्नागिरी
देवगड देवगड
सिंधुदुर्ग
गड कणकवली
सिंधुदुर्ग



No comments:

Post a Comment