महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती

·      महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री - यशवंतराव चव्हाण
·         महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल - श्री. प्रकाश
·         अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - न्या. रानडे
·         भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन - महर्षी धो. के. कर्वे ( 1958)
·         ज्ञान पीठ मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन - वि. स. खांडेकर ( 1947)
·         रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन - विनोबा भावे
·         महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका - सावित्रीबाई फुले
·         महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर - डॉ. आनंदीबाई जोशी
·         पहिली महिला रेल्वे इंजिन चालक - सुरेखा भोसले
·         पाहिले माहिती आयुक्त - डॉ. सुरेश जोशी
 
 

No comments:

Post a Comment