महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

 महाराष्ट्रातील  थंड हवेची ठिकाणे


अनुक्रमांक
जिल्हा
ठिकाण 
१
अहमदनगर
-
२
अमरावती
चिखलदरा
३
औरंगाबाद
म्हैसमाळ
४
बीड
चिंचोली
५
बुलढाणा
 अंबाझरी, भिंगार
६
जळगाव
पाल
७
कोल्हापूर 
पन्हळा
८
नागपूर 
रामटेक
९
नंदुरबार
तोरणमाळ
१०
नाशिक
नाशिक, इगतपुरी
११
पालघर
जव्हार,मोखाडा, सूर्यमाळ
१२
रायगड 
माथेरान
१३
सातारा
महाबळेश्वर, पाचगणी
१४
सिंधुदुर्गआंबोली

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

No comments:

Post a Comment