महाराष्ट्राच्या सीमा

महाराष्ट्राच्या सीमा
पूर्वछत्तीसगड
पश्चिमअरबी समुद्र
दक्षिणगोवा व कर्नाटक
उत्तरमध्य प्रदेश
वायव्यगुजरात, दीव-दमण, दादरा-नगर हवेली दादरा नगर हवेली
आग्नेयतेलंगणा
ईशान्यछत्तीसगड 

नैसर्गिक सीमा :

वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
पश्चिमेस : अरबी समुद्र.
             
 महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा :-


१) मध्य प्रदेश :  नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक : कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड

३) तेलंगणा :  गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड

४) गुजरात : ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे

५) दादरा, नगर-हवेली : ठाणे, नाशिक

६) छत्तीसगड :  गोंदिया, गडचिरोली

७) गोवा : सिंधुदुर्ग



महाराष्ट्र राज्य


No comments:

Post a Comment