भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी
म्हणतात.
·
ठाणे - दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे
·
मुंबई उपनगर : मालाड, माहीम
·
मुंबई : माहीम
·
रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट
·
रत्नागिरी : दाभोळ,
जयगड, विजयदुर्ग
·
सिंधुदुर्ग : देवगड,
कालवली, कर्ली, तेरेखोल
No comments:
Post a Comment