- महाराष्ट्रात लोहमार्गाचे सर्वाधीक जाळे सोलापूर जिल्ह्यात आहे.
- रेल्वे वाहतुकीच्या क्षेत्रात महाराष्ट्र हा देशात चौथ्या क्रमांकावर आहे.
- मुंबई येथे मध्य रेल्वेचे व पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे.
- मिरज येथे नॅरोगेज, मीटरगेज, ब्रॉडगेज आहेत.
- महाराष्ट्रातील प्रति हजार चौरस कि.मी. क्षेत्रामागे असलेला लोहमार्ग - १८ कि.मी
- देशातील लोहमार्गाशी तुलना करता राज्यातील लोहमार्गाचे प्रमाण ८.७%
- महाराष्ट्रातील एकूण लोहमार्गात ब्रॉडगेजचे प्रमाण ७७%
- महाराष्ट्रातील लोहमार्गाचे विद्युतीकरण ३५.४%
रेल्वेचे नाव मार्ग
- महाराष्ट्र एक्सप्रेस - गोंदिया - कोल्हापूर
- महालक्ष्मी एक्सप्रेस - मुंबई- कोल्हापूर
- कोयना एक्सप्रेस - मुंबई - मिरज
- विदर्भ एक्सप्रेस - मुंबई - नागपूर
- सिंहगड एक्सप्रेस - मुंबई - पुणे
- सिध्देश्वर एक्सप्रेस - मुंबई- सोलापूर
- डेक्कन क्विन - मुंबई - पुणे
- इंद्रायनी क्विन - मुंबई - पुणे
|
No comments:
Post a Comment