- महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा (रायगड)
- महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली (रायगड)
- महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
- महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ
- (१८ जुलै १८५७)
- महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ: राहुरी, जि. अहमदनगर (१९६८)
- महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि. अहमदनगर (१९५०)
- महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
- महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प: जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
- महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र: आर्वी (पुणे)
- महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
जय महाराष्ट्र
- Home
- महाराष्ट्र एक दृष्टिक्षेप
- महाराष्ट्राच्या सीमा
- महाराष्ट्राची भौगोलिक रचना
- महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
- महाराष्ट्र प्रशासकीय
- महाराष्ट्राची प्रशासकीय रचना
- महाराष्ट्र प्रशासकीय विभाग
- महाराष्ट्र जिल्हे निर्मिती
- महाराष्ट्रातील बोलीभाषा
- महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती
- महाराष्ट्रातील थोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण
महाराष्ट्रातील सर्वात पहिले
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment