जळगाव

  १ . जळगाव जिल्हा  - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात जळगाव जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात भागात आहे.

सीमा : जळगाव जिल्हाच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस धुळे जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा असून नैऋत्येस नाशिक जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य - 
जळगाव जिल्हा 

  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – जळगाव
  • क्षेत्रफळ – 11,765 चौ.कि.मी
  • लोकसंख्या – 42,24,442 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 15 – चोपडा, यावल, अमळनेर, एरंडोल, रावेर, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मुक्ताईनगर (एदलाबाद), पारोळा, भडगांव, जामनेर, चाळीसगांव, धरणगांव, बोदवड.

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –


  • जळगांव – या शहरास अजिंठ्याचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते.

  • अंमळनेर – साने गुरुजींनी येथे शिक्षणप्रसार व समाजसेवेचे कार्य केले आहे.

  • भुसावळ – महत्वाचे रेल्वे जंक्शन आणि जवळच पोकरी येथे औष्णिक विधुत केंद्र आहे.

  • चाळीसगांव – प्राचीन भारतीय गणिती भास्कराचार्य यांनी आपला लीलावती हा ग्रंथ याच गावी लिहिला असे म्हटले जाते.

  • जामनेर – येथे वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना आहे.

  • चांगदेव – येथे तापी व पूर्णा या दोन नधांचा संगम आहे.

  • पाल – सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण व वंनोध्यान पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.


No comments:

Post a Comment