सिंधुदुर्ग

१ . सिंधुदुर्ग जिल्हा  - स्थान व सीमा 

स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात सिंधुदुर्ग जिल्हा दाखवलेला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात पश्चिम भागात आहे.

सीमा : सिंधुदुर्ग जिल्हाच्या उत्तरेस रत्नागिरी जिल्हा आहे. पूर्वेस  साह्याद्री पर्वताच्या रांगा असून त्यालगत कोल्हापूर जिल्हा आहे. दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्य आहे व  पश्चिमेस अरबी समुद्र आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा - स्थान व सीमा

  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – सिंधुदुर्ग 
  • क्षेत्रफळ – 5,207 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – ( ८ )– ओरस ( जिल्हा मुख्यालय ) , देवगड, वैभववाडी, मालवण, कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग.
          • सिंधुदुर्ग जिल्हा - तालुके 

No comments:

Post a Comment