वाशिम

 १ . वाशिम जिल्हा  - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात वाशिम जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात भागात आहे.

सीमा : उत्तरेस अकोला व अमरावती, दक्षिणेस यवतमाळ व हिंगोली जिल्हे असून पूर्वेस यवतमाळ आणि पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य - 
वाशिम जिल्हा


  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण  वाशिम       
  • क्षेत्रफळ  5,145 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या  11,96,714 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके  (  )– वाशिम, मलेगांव, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा.
    वाशिम जिल्हा - तालुके 



वाशिम  जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • वाशिम – येथील पद्मावती तलाव, मधेश्वर मंदिर आणि बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे.

  • कारंजा – नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान. येथील जैन मंदिर प्रेक्षणिय आहे.

  • तर्हाळा – हे पठाण लोकांचे पवित्र स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

  • रिसोड – अमरदासबाबांचे मंदिर आहे.


No comments:

Post a Comment