महाराष्ट्राचा भारताच्या दृष्टीने क्रमांक

  •  महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३
  • महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २
  • महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
  • महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
  • महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला

No comments:

Post a Comment