धुळे

१ . धुळे जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात धुळे जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात भागात आहे.

सीमा : 
उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशचा मेवाड जिल्हा, पूर्वेस जळगाव जिल्हा, पश्चिमेस नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य, दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य - धुळे जिल्हा 

        जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – धुळे

        क्षेत्रफळ – 8,095 चौ.कि.मी.

        लोकसंख्या – 20,48,781 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

        तालुके – (  )– शिंदखेड, साक्री, धुळे, शिरपूर.


धुळे जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • धुळे – नकाणे तलाव व डेडरगाव तलाव ही सहलीची केंद्रे आहेत.

  • शिरपूर – धुळे जिल्ह्यातील शेतीमालाची मोठी बाजारपेठ. शिरपूरमधील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे.

  • दोंडाईचे – मिरचीच्या व्यापारासाठी दोंडाईचे विशेष महत्वाचे आहे. येथे स्टार्चचा कारखाना आहे.


No comments:

Post a Comment