- रायगड - रायगड, कर्नाळा, लिंगाणा, द्रोणागिरी, सुधागड, अवचितगड, सरसगड, तळे, घोसाळे इत्यादी. तसेच सागरी किल्ल्यांमध्ये खांदेरी-उंदेरी, कासा व मुरुड-जंजिरा
- पुणे - सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, राजगड, तोरणा, लोहगड
- सातारा - प्रतापगड, सज्जनगड, कमळगड, मकरंदगड, वसंतगड, केंजळगड, अजिंक्यतारा इत्यादी.
- कोल्हापूर - पन्हाळा, विशाळगड, गगनगड, भूदरगड इत्यादी.
- ठाणे - वसईचा भुईकोट किल्ला, अर्नाळा (सागरी), गोरखगड
- सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग व विजयदुर्ग (सागरी), देवगड इत्यादी.
- रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नगड, जयगड, प्रचितगड इत्यादी.
- अहमदनगर - हरिश्चंद्रगड, रतनगड व अहमदनगरचा भुईकोट किल्ला
- औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद) किल्ला.
जय महाराष्ट्र
- Home
- महाराष्ट्र एक दृष्टिक्षेप
- महाराष्ट्राच्या सीमा
- महाराष्ट्राची भौगोलिक रचना
- महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
- महाराष्ट्र प्रशासकीय
- महाराष्ट्राची प्रशासकीय रचना
- महाराष्ट्र प्रशासकीय विभाग
- महाराष्ट्र जिल्हे निर्मिती
- महाराष्ट्रातील बोलीभाषा
- महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती
- महाराष्ट्रातील थोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण
महाराष्ट्रातील किल्ले
• जिल्हा • • किल्ल्याचे नाव •
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment