- सर्वात जास्त लांबीची नदी - गोदावरी
- सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा - ठाणे ( १,१०,५४,१३१ )
- सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा - मुंबई उपनगर ( ९०.९० टक्के )
- लोकसंख्येची घनता सर्वात जास्त असलेला जिल्हा - मुंबई शहर ) २०९२५)
- सर्वाधिक नागरी वस्तीचा जिल्हा - पुणे
- सर्वात जास्त पावसाचे ठिकाण - अंबोली
- सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा - चंद्रपूर
- सर्वात जास्त तलांवाचा जिल्हा - गोंदिया
- सर्वात जास्त वनांचे प्रमाण - गडचिरोली
- सर्वात जास्त लोहमार्गाचा जिल्हा - सोलापूर
- सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्गाचा जिल्हा - पुणे
- सर्वात जास्त विद्युत उत्पादक जिल्हा - नागपूर
- सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेला जिल्हा - रत्नागिरी
- सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा - अहमदनगर
- सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा - रत्नागिरी ( ११२३)
- सर्वात जास्त उंच शिखर - कळसुबाई (१६४६ मी
- सर्वात जास्त वेगवान रेल्वे - इंद्रायणी एक्सप्रेस
- सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे - महाराष्ट्र एक्सप्रेस
जय महाराष्ट्र
- Home
- महाराष्ट्र एक दृष्टिक्षेप
- महाराष्ट्राच्या सीमा
- महाराष्ट्राची भौगोलिक रचना
- महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
- महाराष्ट्र प्रशासकीय
- महाराष्ट्राची प्रशासकीय रचना
- महाराष्ट्र प्रशासकीय विभाग
- महाराष्ट्र जिल्हे निर्मिती
- महाराष्ट्रातील बोलीभाषा
- महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती
- महाराष्ट्रातील थोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण
महाराष्ट्रातील सर्वात जास्त
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment