महाराष्ट्राची मानचिन्हे


महाराष्ट्राची मानचिन्हे
राज्यप्राणी शेकरू ( खारीची जात  )  ( Giant Squirrel )
राज्यपक्षीहरियाल (हरावत ) ( कबुतरातल्या जातीचा )
( Yellow-footed green pigeon )
फळ आंबा  ( Mango )
फूल  तामण किंवा  मोठा  बोंडारा ( Jarul )
वृक्ष आंबा ( Mango )
कांदळवन वृक्ष सफेद चिप्पी ( Sonneratia Alba)
फुलपाखरू ब्लू मॉरमॉन ( Blue Mormon)


(कांदळवन वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ०७ ऑगस्ट २०२०)

No comments:

Post a Comment