परभणी

 १ . परभणी जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात परभणी जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात आग्नेय भागात आहे.

सीमा : परभणी जिल्हाच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर व बीड हे दोन जिल्हे, पश्चिमेस बीड व जालना हे दोन जिल्हे आहेत.



महाराष्ट्र राज्य - परभणी जिल्हा


  • जिल्हाचे मुख्य ठिकाण – परभणी
  • क्षेत्रफळ – 6,517 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 18,35,982 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके  (  ) – जिंतूर, पाथ्री, परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम, सेलू, सोनपेठ, मानवत.

    • परभणी जिल्हा - तालुके 


    परभणी जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –


    • परभणी – मराठवाडा कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण आहे. येथील शिवाजी उधान प्रेक्षणीय असून येथील रोशनखान गाढीही प्रसिद्ध आहे.

    • मानवत – मानवत ही कापडाची मोठी बाजारपेठ आहे.

    • गंगाखेड – तालुक्याचे मुख्य ठिकाण ‘दक्षिण काशी’ नावाने ओळखले जाते. येथे संत जनाबाईची समाधी आहे.

    • चारगणा – जिंतुर तालुक्यात दगडी झुलता मनोरा आहे.

    • जिंतुर – तालुक्याचे ठिकाण . येथील गुहा व जैन शिल्पे प्रसिध्द.

    • पूर्णा – पूर्णा व गोदावरी या दोन नद्यांचा संगम.

    • जांभूळभेट – मोरसाठी प्रसिध्द.

    No comments:

    Post a Comment