नांदेड

   १ . नांदेड जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात नांदेड जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात आग्नेय भागात आहे.

सीमा : नांदेड जिल्हाच्या उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा आहे. दक्षिणेस वाशिम जिल्हा व पश्चिमेस बुलढाणा  आहे.


महाराष्ट्र राज्य -  
नांदेड जिल्हा


  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – नांदेड
  • क्षेत्रफळ – 10,528 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 33,56,556 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – ( 16 ) – किनवट, हदगाव, नांदेड, मुखेड, भोकर, कंधार, बिलोली, देगलूर, लोहा, मुदखेड, उमरी, हिमायतनगर, धर्माबाद, माहुर, नायगाव, अर्धापूर.

    नांदेड जिल्हा - तालुके 



नांदेड  जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • नांदेड – शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंहजी  यांची समाधी नांदेड येथे आहे. येथील गुरुव्दारा सचखंड प्रसिध्द आहे. जगभरातील शिखांचे पवित्र तिर्थस्थान आहे. जवळच नरळी येथे कुष्टरोग्यासाठी वसविण्यात आलेले ‘नंदनवन’ हे कुष्ठधाम आहे.

  • किनवट- जवळच किनवट अभयारण्य आहे. हे अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनले आहे.

  • माहुर- येथील दत्तशिखरावर रेणुकामातेचे मंदिर आहे. जवळच ‘माहुरगड’ धरण हे पर्यटन केंद्र होत आहे. माहुर जवळ राष्ट्रकूट काळातील लेण्या असून ह्या लेण्या ‘पांडव लेणी’ म्हणून ओळखल्या जातात. या लेणीमध्दे महादेवाची पिंड आहे.

  • कंधार – यरठून जवळच ‘मण्याड’ धरण हे एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे.

  • देगलूर – धुंदा महाराज यांचा मठ या गावात आहे. या महाराजांनी 1818 मध्ये पंढरपूर येथे समाधी घेतील.

  • उनकदेव – शिव मंदिरासाठी हे गाव प्रसिध्दा आहे.

  • मुदखेड – गावात अपरंपार स्वामींचा 600 वर्ष जुना मठ आहे.

  • माळेगाव – हे गाव लोहा तालुक्यात असून येथे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा भरते.

No comments:

Post a Comment