जालना

  १ . जालना जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात जालना जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात भागात आहे.

सीमा : जालना जिल्हाच्या उत्तरेस जळगाव जिल्हा, पूर्वेस परभणी जिल्हा असून ईशान्येस बुलढाणा जिल्हा, दक्षिणेस बीड, पश्चिमेस औरंगाबाद जिल्हा, नैऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे.



महाराष्ट्र राज्य - 
जालना जिल्हा

  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – जालना
  • क्षेत्रफळ – 7,718 चौ.कि.मी
  • लोकसंख्या – 19,58,486 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके –( 8 ) – जालना अंबड, भोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा, बदनापूर, घनसांवगी.

    जालना जिल्हा - तालुके 

जालना जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –


  • जालना – जालना हे शहर बी बियाण्यांच्या उत्पादनासाठी व व्यापारासाठी विशेष प्रसिद्ध आहे.

  • अंबड – मात्स्सोदरी देवीचे व खंडोबाचे मंदिर प्रसिद्ध आहे.

  • जांब – समर्थ रामदासाचे जन्मस्थान

No comments:

Post a Comment