रत्‍नागिरी

 १ . रत्‍नागिरी जिल्हा  - स्थान व सीमा  


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात रत्‍नागिरी जिल्हा दाखवलेला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात पश्चिम भागात आहे.

सीमा : रत्‍नागिरी जिल्हाच्या उत्तरेस रायगड जिल्हा आहे. पूर्वेस  साह्याद्री पर्वताच्या रांगा असून त्यालगत कोल्हापूर जिल्हा आहे. दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा आहे व  पश्चिमेस अरबी समुद्र आहे.


महाराष्ट्र राज्य - रत्‍नागिरी जिल्हा

  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – रत्‍नागिरी
  • क्षेत्रफळ – 8,208 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 1615069 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – ( 9 )– रत्‍नागिरी ( जिल्हा मुख्यालय ), मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर


    रत्‍नागिरी जिल्हा - तालुके 




No comments:

Post a Comment