कृषी क्षेत्रातील क्रांती


कृषी क्षेत्रातील क्रांती
क्रांतीउत्पादन 
श्वेत क्रांतीदुग्ध उत्पादन
हरित क्रांतीगहू व तांदूळ उत्पादन 
 गोल क्रांती
बटाटे उत्पादन 
 तपकिरी क्रांती
चामडी व कोकोवा 
गुलाबी क्रांती
कोळंबी , झिन्गे , कांदा
 करडी क्रांती
खत उत्पादन
चंदेरी /रजत क्रांती
अंडी उत्पादन 
सोनेरी क्रांती
फळे व मध उत्पादन 
 लाल क्रांती
मांस व टॉमेटो उत्पादन      
अमृत क्रांती
नदी जोड प्रकल्प 
नील क्रांती
मत्सोत्पादन 
 सोनेरी तंतू क्रांती
ताग उत्पादन 
 चंदेरी तंतू क्रांती
कापूस

No comments:

Post a Comment