महाराष्ट्रातील सर्वात कमी

  • सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा  - नंदूरबार ६३%)
  •  सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा - सिंधुदुर्ग ((,८९,००० )
  •  लोकसंख्येची घनता सर्वात कमी - गडचिरोली ( 74 )
  •  सर्वात कमी वनांचे प्रमाण असलेला जिल्हा - उस्मानाबाद
  • सर्वात कमी नागरी वस्तीचा जिल्हा - गडचिरोली
  •  सर्वात कमी पावसाचे ठिकाण उस्मानाबाद
  •  सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा - मुंबई शहर १००० ८३८)


No comments:

Post a Comment